सुखकर्ता दुःखहर्ता
Sukhkarta Dukhharta
AartiगणेशMarathi
आरती संग्रह
👁 7Loading…
Tuzya Krupene Din Ugave Ha
Ganesh bhajan in Marathi.
Also known as: तुझ्या कृपेने दिन उगवे हा, वंदितो तुजला गजवदना, Tuzhya Krupene Din Ugave
Source: Shantaram Nandgaonkar; music by Anil-Arun
Tuzya Krupene Din Ugave Ha
तुझ्या कृपेने दिन उगवे हा
करुनी तव भजना
वंदितो तुजला गजवदना || धृ ||
सिंदूर वदना तुजला नमितो दर्शन दे मजला
सुखकर्ता तू दुःख हरूनिया तारी प्रभु सकला
विघ्न विनाशक म्हणती तुजला
तू आमुची प्रेरणा ॥१॥
सर्व सुखाचा तू प्रभुदाता विद्येच्या देवा
जन जीवनी या तुच शुभंकरा शुभदिन फुलवावा
कर्पूर गौरा गणनायक तू
गाऊनी तव कवना ॥२॥
Read with purity of heart and devotion 🙏
More Ganesh Bhajans →सुखकर्ता दुःखहर्ता
आरती संग्रह
👁 7सदा सर्वदा योग तुझा घडावा (प्रार्थना व श्लोक)
आरती संग्रह
👁 3पार्वतीच्या बाळा (आला रे आला गणपती आला)
आरती संग्रह
👁 1