सुखकर्ता दुःखहर्ता
Sukhkarta Dukhharta
आरती संग्रह
👁 7Loading…
Parvatichya Bala (Aala Re Aala Ganpati Aala)
Ganesh bhajan in Marathi.
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती - आरती संग्रह
Parvatichya Bala (Aala Re Aala Ganpati Aala)
आला रे आला गणपती आला
आला रे आला गणपती आला
पार्वतीच्या बाळा, तुमच्या पायात वाळा
पुष्प हारांच्या घातलात माळा
ताशांचा आवाज
ताशांचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला
मोदक लाडू संगतीला घेऊ
भक्ती भावाने देवाला वाहू
गणरायाच गुण गान गाऊ
डोळे भरून देवाला पाहु
देवाला पाहु, देवाला पाहु
देवाला पाहु, देवाला पाहु
गाव हा सारा रंगून गेला
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला
वंदन माझे, तुझ्या पाया
धरी शिरावर, कृपेची छाया
भक्ताला या दर्शन दयाया
देवा आधी देवा हे गणराया
देवा आधी देवा हे गणराया
देवा आधी देवा हे गणराया
लहान थोरा आनंद झाला
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला
Read with purity of heart and devotion 🙏
More Ganesh Bhajans →